Thursday, February 11, 2021

जिंदगी समझदारी की


आधी जिंदगी गुजर गयी खुदको 
समझने में.
फिर भी अभी समझना बाकी है.
दुस्सरोंको क्या समझेंगे 
अभी तो जिना भी तो बाकी हें.
        #सवा

Friday, January 8, 2021

Think Rational

देवाचे फोटो किंवा व्हिडीओ स्टेट्स ला ठेवून ज्यांना कुणाला वाटत असेल आपल कल्याण होईल, त्यांनी लक्षात घ्यावे की
देवाकडे कूठल ही what's up नाही आणि देव कुणाच स्टेट्स बघत बसत नाही.



# think Rational